घराच्या बाहेर कोहळा बांधल्याने काय होते माहितेय का? आपल्या घरात किंवा दुकानाच्या मुख्यद्वारावर कोहळा बांधल्यास बाहेरून येणारी दृष्ट शक्ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाही. बाहेरून कोहळा आणत असताना देठासहित कोहळ घरी आणावे. आणि घरी आल्यानंतर ते । स्वच्छ पाण्याने घरामध्ये धुवावे. त्यानंतर या कोहळाच्या दोन्ही बाजूला ओम किंवा स्वस्तिक काढावा. कोहळा बांधण्यासाठी आपण कोणतीही अमावस्या. अथवा शनिवारचा दिवस निवडावा. हे नेहमी सूर्यास्तानंतरच बांधावे. कोहळा बांधल्याने घराला नजर लागत नाही. कोहळा सगळी वाईट नजर स्वतःमध्ये सामावून घेत असतो.
घराच्या बाहेर कोहळा बांधल्याने काय होते माहितेय का?
आपल्या घरात किंवा दुकानाच्या मुख्यद्वारावर कोहळा बांधल्यास बाहेरून येणारी दृष्ट शक्ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाही. बाहेरून कोहळा आणत असताना देठासहित कोहळ घरी आणावे.
आणि घरी आल्यानंतर ते । स्वच्छ पाण्याने घरामध्ये धुवावे. त्यानंतर या कोहळाच्या दोन्ही बाजूला ओम किंवा स्वस्तिक काढावा.
कोहळा बांधण्यासाठी आपण कोणतीही अमावस्या.
अथवा शनिवारचा दिवस निवडावा. हे नेहमी सूर्यास्तानंतरच बांधावे.
कोहळा बांधल्याने घराला नजर लागत नाही. कोहळा सगळी वाईट नजर स्वतःमध्ये सामावून घेत असतो.

Comments
Post a Comment