विशेष मनोकामना पूर्ण होव्यासाठी बेलपत्र या ५ ठिकाणी अर्पण करा.
नमस्कार मित्रांनो आपल्या Only मराठी पेज वरती आपले स्वागत आहे. तर आपल्या मनातल्या कोणत्या पण इच्छा मनोकामना असतील तर ते आता पूर्ण होणार आज मी जो उपाय सांगणार आहे. तो तुम्ही नक्की करा.
तुमच्या मनात एखादी विशेष इच्छा असेल व ती लवकर पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर शिवमंदिन रात जाऊन पहिले बेलपत्र मंदिराच्या चौकटीवर ठेवावे, दुसरे बेलपत्र नंदी महाराजां -च्या डोक्यावर ठेवावे, तिसरे बेलपत्र अशोकसुंदरीला वहाव, चौथे बेलपत्र जलधारी लोट्यावरती ठेवावे.
पाचवे बेलपत्र शिवलिंगा- वर आर्पित करून इच्छा बोलावी.
हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना ते पूर्ण होणार तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर आपल्या पेज ला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

Comments
Post a Comment