१५ जानेवारी मकर संक्रांतीला या ३ वस्तू दान करा,नशिबात नाही ते सुद्धा मिळेल,धन-धान्य,समृद्धी वाढेल.
नमस्कार...🙏🏻 आपल्या Only मराठी पेज वरती आपले स्वागत आहे. 15 जानेवारी 2024 या दिवशी आलेले आहे. मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार ह्या नवीन वर्षातील पहिला सण असतो. आणि म्हणून हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मकर संक्रांतीला स्नान आणि पूजा करायला विशेष महत्त्व दिले जात.
त्याच बरोबर दान करायला सुद्धा अतिशय महत्त्व दिला जात,की जर आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी या तीन वस्तू जर दान केल्या तर आपल्या नशिबात नाही, ते सुद्धा आपल्याला मिळत असतं. नेहमी आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळत असते, आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधीही धन धान्य समृद्धी पैसा हा कमी पडत नाही. म्हणूनच मी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहे
. त्या तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून दान करायचे आहेत. कोणत्या वस्तू दान करायचे आहे. तर पहा 2024 मध्ये मकर संक्रांति 15 जानेवारीला म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे. तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. किंवा गरीब गंगेचे पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ सुद्धा करत असतात. या दिवशी स्नान केल्यानंतर दान करायला सुद्धा खूप महत्त्व दिल्या जातात.
जर आपण या दिवशी दान केलं. तर अनेक पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आपण या दिवशी दान केलं. तर ग्रहांशी संबंधित दोष आपले दूर होतात. सर्व ग्रह शिवफल देतात.
आणि म्हणून आपल्याला या वस्तू दान करायचे आहे. जे ग्रहांचे बल आणि भाग्य ला उत्तम आहे. तर पहा या दिवशी आपल्याला तीळ दान करायचे आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने स्नान केल्यानंतर तिळाचं दान करावं. शक्य असल्यास या दिवशी काळातील त्याचा पहिला जास्त पटीने पुण्य प्राप्त होत असतं. परंतु जर आपल्याकडे काळे तीळ नसेल तर फक्त तुम्ही पांढरे तीळ सुद्धा दान करू शकतात.
असं केल्याने सूर्य देवाच्या कृपेने गरीबी सुद्धा दूर होतो. असं म्हटलं जातं. की मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य तेव्हा शनि देवाच्या घरी पोहोचले. तेव्हा शनि देवाने कार्य तीळाने त्यांचे स्वागत केले होते. म्हणून या दिवशी तीळ दान करायला खूप महत्त्व दिल जात. यानंतर दुसरी वस्तू म्हणजे गुळाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान अवश्य करावे. या एका दानाने तुमच्या कुंडलीतील बघा सूर्य गुरु आणि या तीन ग्रहांचे दोष दूर होतात. गुरुग्रहांशी संबंधित मानला जातो. कुंडलीतील सूर्याला बल देण्यासाठी गुळाचे दान केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ आणि काळा तिळापासून बनवलेले लाडू सुद्धा तुम्ही दान करू शकतात. यानंतर पुढची वस्तू म्हणजे ब्लॅंकेट तर तुम्ही दिवशी ब्लँकेट सुद्धा दान करू शकतात.
संक्रांतीच्या दिवशी पूजेनंतर ना गरिबांना आपल्या क्षमतेनुसार ब्लॅंकेट आणि उपदार कपड्यांचे दान करावेत. असं म्हटलं जातं. की हे वस्तु दान केली. तर आपल्या कुंडलीतील राहू ग्रहांशी संबंधित दोष दूर होतील. आणि त्यांचे सकारात्मक परिणाम हे आपल्याला दिसून येतील. यानंतर पुढची वस्तू म्हणजे काळे उडीद किंवा हिरवे मूग सुद्धा तुम्ही दान करू शकतात. असं म्हटलं जातं. की मकर संक्रांतीच्या दिवशी काळे उडीद आणि हिरवे मूक जर आपण दान केले. तर शनी गुरु आणि भूत यांच्याशी संबंधित दोष हे दूर होतात. काळे उडदाचा संबंध आहे. आणि हिरव्या मुगाचा संबंध बूध ग्रहाची आहे.
या सर्व ग्रहांचे दोष दूर झाल्यामुळे तुमचे भाग्य हे बलवान होते. आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते. यानंतर पुढची वस्तू म्हणजे तांदूळ मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दान करावे. तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे. यामुळे चंद्र हा बलवान होतो. आणि जीवनात सुख-समृद्धी वाढते तांदूळ घाण केल्याने चंद्रदोष सुद्धा दूर होतो. आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आपल्या जीवनात धन धान्य समृद्धी पैसा हा कधीही कमी पडत नाही. आणि आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळतात.
यामुळे आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू आवर्जून दान करायचे आहे. तुम्हाला शक्य झालं. तर सर्व वस्तू दान करा अगदी थोडे थोडे घेऊन तुम्ही दान करू शकता.
हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना ते पूर्ण होणार तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर आपल्या पेज ला फॉलो करायला विसरू नका.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

Comments
Post a Comment